डोंगरभटक्यांच सुखं

का ठाऊक सुख दडलंय,
या डोंगररांगा तुन,
या विलक्षण दऱ्या-कड्या तुन,
या रंग बदलत्या पाऊलवाटा तुन,
या पर्वत-किल्ल्या तुन,
या वाहणाऱ्या नितळ डोंगर झऱ्या तून,
ऋतु समान वेश बदलनाऱ्या सह्याद्री तुन,
आणि युगनायक बनून राहिलेल्या माझ्या राजाच्या साम्राज्या तुन ।।

आजवर न उमगलेले हे प्रवास नात असेच अखंडित राहु हिच एक इच्छा महाराष्ट्राच्या सहयाद्रीला ।।

Written By
Prashant Shinde

Leave a Reply

Contact us
Welcome, we are happy to help you!
Team SG-TrekkersWhatsApp
Mon-Fri, 08:00 - 21:00Call usPhone
contact@sgtrekkers.inEmail usEmail