Category

Blog

शाहीर रंगराव पाटील आणि सहकारी यांचा पोवाडा

शाहीर रंगराव पाटील आणि सहकारी हे कोल्हापूर तसेच महाराष्ट्रामध्ये स्फूर्तीदायी पोवाड्यांच्या माध्यमातून सुप्रसिद्ध आहेतच पण त्यांचे कार्यक्रम हे सुरत, दिल्ली अशा अनेक महाराष्ट्राबाहेरील ठिकाणी देखील होतात. पण हि एवढी दिग्गज मंडळी आपल्या संस्थेसाठी करपेवाडी सारख्या लहान गावात कार्यक्रम करण्यासाठी आले याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने मनापासून आभार!
Read More

लो-भीचा प्रेमळ प्रवास…

गावात बिन दुधाचा चहा घशाखाली उतरवला आणि वांद्रे खिंडी कडे चालू लागलो. वाटेत भातखाचराने वाटा बुजल्या होत्या. स्थानिक शेतकरी लांबून ओरडून आणि हातवारे करून खिंडीची वाट दाखवीत होते.
Read More

डोंगरभटक्यांचं सुख

आजवर न उमगलेले हे प्रवास नात असेच अखंडित राहु हिच एक इच्छा महाराष्ट्राच्या सहयाद्रीला ।।
Read More