Shahir Rangrao Patil Powada – P2P Trek

"शाहीर रंगराव पाटील आणि सहकारी"

यांचा पोवाडा सादरीकरण

जय शिवराय मित्रांनो,
स्वच्छंद गिर्यारोहक आयोजित पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमण मोहीम नुकतीच २७-२८ जुलैला पार पडली. आपल्या संस्थेतर्फे ४४ जणांनी यात उत्साहीपणे आणि आनंदाने सहभाग घेतला होता. पन्हाळा किल्ल्याच्या पुसती बुरुजापासून चालू झालेली भटकंती तुरुकवाडी-म्हाळुंगे-मसई पठार-कुंभारवाडा-खोतवाडी-मांडलाईवाडी या मार्गे मुक्कामी करपेवाडी येते. करपेवाडी हे तस जेमतेम ३० ते ४० घरांच गाव आहे. याच गावात एक रात्रीचा मुक्काम नियोजित होता.

याठिकाणी संस्थेच्या वतीने एक पारंपरिक कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलं होत तो म्हणजे,
“शाहीर रंगराव पाटील आणि सहकारी यांचा पोवाडा सादरीकरण”.

Written by

vishal kakade

Leave a Reply